जुन्या आठवणीजुन्या आठवणी मनात घर करून राहतात
अचानकच
रानातून फुला पानांवरून नाचत जाणाऱ्या वाऱ्या प्रमाणे
मनाच्या रानात नाचत येतात ...
कधीतरी, त्याच आठवणी मग
काळ्या ढगाने भरून आलेल्या आभाळा सारखे मनाची माती अश्रूंनी भिजवून जातात