किती ही जपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जाणारे क्षण जातातच. मनात मात्र आठवणींचा ओलावा देऊन जातात. त्या आठवणी जपून ठेवायच्या असतात, जशा जपता येतील तशा, जितक्या जपता येतील तितक्या. Return to Main Page