येईन मी


येईन मी अशीच कधी तरी, नसताना सुद्धा
सोबत देईन, कुणी तुझ्यासोबत नसताना
हाथ धरेन तुझा, तुझ्या अबोल भावना ऐकताना
येईन मी अशीच कधी तरी, नसताना सुद्धा
हसवेन तुला, डोळ्यातून अश्रू वाहत असताना...