कधी कधीकधी कधी शब्द सुचत नाहीत
मनात भावना गोंधळ घालतात
हे करू के ते करू
स्वतःचे विचार त्रास देतात
कुठूनतरी एक हुशार पक्षी येईन
कानामध्ये कानमंत्र सांगून जाईन
मन हे स्वताच स्वप्नं विणत राहतं
शब्दांवाचून कुणाला सर्वः काही कळावं


अशी वेडी आशा बाळगून राहतं